कॉन्ककॅफ (CONCACAF, उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन फुटबॉल मंडळ) हे उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन खंडांमधील ४० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्ककॅफवर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॉन्ककॅफ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!