अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी (जन्म : १४ जानेवारी १९१९; - १० मे २००२) हे एक भारतीय उर्दू-हिंदी कवी, पटकथालेखक, अभिनेते, शायर व गीतकार होते. कैफी आझमी यांचे जन्म नाव अख्तर हुसेन रिझवी होते. कैफी हे त्यांचे टोपणनाव होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कैफी आझमी
या विषयातील रहस्ये उलगडा.