कैखोसरू धनजीभॉय सेठना (२६ नोव्हेंबर, १९०४ – २९ जून, २०११) हे भारतीय कवी, विद्वान, लेखक, तत्त्वज्ञ आणि सांस्कृतिक समीक्षक होते. त्यांनी ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली. ते केकू या नावाने ओळखले जात असत तसेच अमल किरण या टोपणनावाने ते लेखन करत असत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के.डी. सेठना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.