के.आर. पुरम विधानसभा मतदारसंघ तथा कृष्णराजपुरम विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर उत्तर मतदारसंघात असून बंगळूर नागरी जिल्ह्यात मोडतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के.आर. पुरम विधानसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?