बैतारायण्णापुरा विधानसभा मतदारसंघ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बैतारायण्णापुरा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर बंगळूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →