कैलासवादिवु सिवन किंवा के.सीवन ( १४ एप्रिल १९५७) हे भारतीय अवकाश शास्त्रज्ञ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे ((इस्रो)) अध्यक्ष आहेत.[१] Archived 2022-01-13 at the वेबॅक मशीन.
ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि लिक्विड प्रॉपल्शन स्पेस सेंटरचे माजी संचालक आहेत. भारतीय अवकाश कार्यक्रमातील क्रायोजेनिक इंजिनाच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे सिवन यांना 'रॉकेट मॅन' असे म्हणले जाते.
के. शिवन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.