के. आसिफ (१४ जून, इ.स. १९२२; इटावा, ब्रिटिश भारत - ९ मार्च, इ.स. १९७१; मुंबई, महाराष्ट्र) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक होता. हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व पटकथालेखन त्याने केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के. आसिफ
थोडक्यात पण महत्त्वाचे.