केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. जानेवारी ४, इ.स. १८८१ रोजी बाळ गंगाधर टिळकांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केसरी (वृत्तपत्र)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.