केशवनाथ स्वामी महाराज

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

श्री केशवनाथ स्वामी ऊर्फ श्रीमत् अनिऋद्धेंद्र सरस्वतींंचा जन्म तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील वैतरणेच्या मुखाजवळील डोंगरकिनारी असलेल्या डोंगरेगावात श्रावण शुद्ध अष्टमी शके १७१५ मध्ये झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →