केळवली रेल्वे स्थानक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

केळवली रेल्वे स्थानक

केळवली हे रायगड जिल्ह्याच्या केळवली गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →