केरळ काँग्रेस (मणी)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

केरळ काँग्रेस (मणी) किंवा केरळ काँग्रेस मणि ग्रुप किंवा केरळ काँग्रेस (म) हा भारताच्या केरळ राज्यातील एक राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. केरळ काँग्रेसमधून फुटल्यानंतर १९७९ मध्ये के.एम. मणी यांनी त्याची स्थापना केली होती. त्यांचे पुत्र जोस के. मणी हे पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष ऑक्टोबर २०२० पासून डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →