केटी पर्किन्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

केटी टेरेसा पर्किन्स (७ जुलै, इ.स. १९८८:ऑकलंड, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →