केंद्रीय विद्यापीठ (हिमाचल प्रदेश)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

केंद्रीय विद्यापीठ हिमाचल प्रदेश हे एक केंद्रीय संशोधन विद्यापीठ आहे ज्याचे मुख्यालय धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे आहे. हे शाहपूर, कांगडा जिल्ह्यातील एका तात्पुरत्या स्थानामधून कार्यरत आहे. विद्यापीठचे दोन कायमस्वरूपी स्थानांचे बांधकाम देहरा आणि धर्मशाळा येथे बाकी आहे. या विद्यापीठाची स्थापना २००९ मधील भारत सरकारच्या धोरणामुळे झाली होती ज्यात प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठे स्थापन करण्याच्या निर्णय झाला. संसदेने लागू केलेल्या केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ अंतर्गत स्थापना करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →