केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF) भारतीय पोलीस संस्थेचे एक घटक आहे. हे संघटन भारत सरकारच्या गृहमंत्रालयच्या आदेशानुसार काम करते. केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना २७ जुलै १९३९ला करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केंद्रीय राखीव पोलीस दल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.