कॅलिफोर्निया प्रवाह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कॅलिफोर्निया प्रवाह

कॅलिफोर्निया प्रवाह हा एक उत्तर पॅसिफिक जायर मधील समुद्री प्रवाह आहे. थंड पाण्याचा हा प्रवाह उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत ब्रिटिश कोलंबियापासून बाहा कॅलिफोर्निया सुरच्या दक्षिण भागापर्यंत वाहतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →