उत्तर पॅसिफिक प्रवाह

या विषयावर तज्ञ बना.

उत्तर पॅसिफिक प्रवाह

उत्तर पॅसिफिक प्रवाह हा एक उत्तर पॅसिफिक जायर मधील समुद्री प्रवाह आहे. उबदार पाण्याचा हा प्रवाह ३०-५० उत्तर अक्षांशाच्या मधून संथपणे पश्चिम-पूर्व वाहतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →