कॅथरिन कूक (जन्म दिनांक अज्ञान:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९० दरम्यान ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने आपल्या सामन्यांमध्ये दहा धावा काढल्या, दोन बळी घेतले आणि तीन झेल घेतले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॅथी कूक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?