कृष्णाबाई उत्सव

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कृष्णाबाई उत्सव

कृष्णाबाई उत्सव हा कृष्णा नदीशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या वाई, कराड, लिंब या गावांमध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. माघ शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन पौर्णिमा या काळात हा उत्सव संपन्न होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →