कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन ऊर्फ किशाभाऊ पटवर्धन (जन्म: २५ डिसेंबर १९२०, पुणे) स्व-रूपवर्धिनी संस्थेचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. हे निवृत्त मुख्याध्यापक व समाजकार्यकर्ते होते. शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जिद्द यासाठी ते ओळखले जात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.