कृष्णमेघ जगन्नाथ कुंटे (जन्म : इ.स. १९७३) हे उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून एम.एस्सी; अमेरिका येथे पीएच.डी. केले. त्यांनी पश्चिम घाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. निसर्ग व जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक. निसर्ग आणि माणूस या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णमेघ कुंटे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.