"एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा छोटा ग्रह" म्हणजे उपग्रह.
उपग्रह दोन प्रकारचे असू शकतात -
नैसर्गिक उपग्रह
उदाहरण - चंद्र, टायटन (शनीचा उपग्रह)
]]कृत्रिम उपग्रह (किंवा मानवनिर्मित)
उदाहरण - स्पुटनिक १, इन्सॅट
कृत्रिम उपग्रह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.