कूलमिक हा एक डिजिटल मंगा मंच आहे. हा मंच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना अनुवादित जपानी मंगा प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कूल्मिक हे डब्ल्यूडब्ल्यूवेव्ह कॉर्पोरेशन तर्फे चालवले जाते. जे जपानी तसेच जागतिक प्रेक्षकांसाठी मूळ मंगा आणि ॲनिमे देखील तयार करते. कूल्मिकची स्थापना २२ मार्च २०१८ रोजी झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कूलमिक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.