कुशी नगर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. कुशीनगर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे महात्मा बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. प्रबुद्ध सोसायटी नेथुआ जलालपूर गोपालगंज बिहार कुशीनगरतर्फे दरवर्षी १० ऑगस्ट रोजी प्रबोधनपर संमेलन आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुशीनगर लोकसभा मतदारसंघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.