कुलु दसरा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कुलु दसरा

कुलू दशहरा हा हिमाचल प्रदेश मधील कुल्लू व्हॅली म्हणजे कुलू येथील दरी प्रदेशात साजरा केला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे.

कुलू दसरा हा सण हिमाचल प्रदेशात आॅक्टोबर महिन्यात साजरा केला जातो.हा एक वार्षिक उत्सव आहे.जगभरातील सुमारे चार ते पाच लाख लोक या महोत्सवासाठी उपस्थित राहतात.कुलू व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागातील ढालपूर मैदान या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो.

शारदीय नवरात्र उत्सवातील दहाव्या तिथीला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सकाळी हा उत्सव सुरू होतो आणि पुढे एक आठवडा सुरू राहतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →