कुलदीप नायर (१४ ऑगस्ट १९२३ - २३ ऑगस्ट २०१८) हे एक भारतीय पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक आणि युनायटेड किंगडममधील भारताचे माजी उच्चायुक्त होते. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी ते डाव्या विचारसरणीचे राजकीय समालोचक म्हणून प्रसिद्ध होते. १९९७मध्ये त्यांना भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणूनही नामांकन मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुलदीप नायर
या विषयातील रहस्ये उलगडा.