कुर्ता हे पुरुषाने परिधान करायचे अंगवस्त्र आहे. हे पारंपारिक वस्त्र भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या देशात वापरले जाते. कुर्त्याची लांबी साधारण गुडघ्याच्या वर पर्यंत असते. कुर्ता हे वस्त्र साधारणतः पायजमा अथवा लेंग्यासोबत घातले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुर्ता
या विषयातील रहस्ये उलगडा.