कुमुरम भीम आसिफाबाद (किंवा कोमाराम भीम आसिफाबाद) जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. आसिफाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. कुमुरम भीम आसिफाबाद जिल्हा हा पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्यापासून बनलेला आहे. गोंड शहीद कोमाराम भीम यांच्या नावावरून नामकरण करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुमुरम भीम आसिफाबाद जिल्हा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.