कुमामोटो किल्ला

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कुमामोटो किल्ला

कुमामोटो किल्ला (熊 本 城 कुमामोटो-ज्यू) हा एका टेकडीवरील जपानी किल्ला आहे जो कुमामोटो प्रांताच्या कुमामोटोच्या चो-कु येथे आहे. हा एकेकाळी मोठा आणि सुरक्षित किल्ला होता. या किल्ल्यातील कोठागार (天 守 閣 टेनसुकाकू) हे १९६० मध्ये कॉंक्रीटने पुनः बांधण्यात आले होते, पर्ंतु किल्ल्यातील ईतर लाकडी इमारती मुळ तटबंदीपासून तश्याच आहेत. हिमाजी किल्ला आणि मत्सुमोतो किल्ल्यासमवेत कुमामोटो किल्ला जपानमधील तीन प्रमुख किल्ल्यांपैकी एक मानला जातो. किल्ल्याच्या परिसरातील तेरा संरचनांना महत्त्वाच्या सांस्कृतिक वारस्याच्या यादीत गणल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →