कुप्पम विधानसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

कुप्पम विधानसभा मतदारसंघ - १७५ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. कुप्पम हा विधानसभा मतदारसंघ चित्तूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →