सर्वपल्ली विधानसभा मतदारसंघ - ११९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. सर्वपल्ली हा विधानसभा मतदारसंघ तिरुपती लोकसभा मतदारसंघात मोडतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर्वपल्ली विधानसभा मतदारसंघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.