कुजो योरित्सुने

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कुजो योरित्सुने (जपानी:九条 頼経; १२ फेब्रुवारी, १२१८ - १ सप्टेंबर, १२५६) हा कामाकुरा घराण्याचा चौथा शोगन होता. हा फुजिवारा नो योरित्सुने या नावानेही ओळखला जायचा.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →