कुछ भीगे अल्फाज हा ओनिर दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील प्रणय-नाट्य चित्रपट आहे. चित्रपटात गीतांजली थापा आणि झैन खान दुर्रानीच आहे व दुर्रानीचा हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुछ भीगे अल्फाज
या विषयावर तज्ञ बना.