कुकू कोहली

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कुकू कोहली

अवतार कोहली उर्फ संदेश कोहली उर्फ कुकू कोहली (४ जून, १९४९ – २५ ऑगस्ट, २०२६) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आणि संकलक (एडिटर) होते. त्यांचा जन्म पेशावर येथे झाला होता. त्यांनी १९९१ मधील फूल और काटे या बॉलिवूड चित्रपटातून अजय देवगण यांना चित्रपटसृष्टीत पहिली संधी दिली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →