कुंबी किंवा कुंभी (Careya arborea; केरीया आर्बोरिआ) हा भारतभर आढळणारा एक वृक्ष आहे. याची उंची ९ ते १८ मी. असते व त्याचे अंतकथ हलका किंवा गंध लाल रंगाची असते. या वृक्षाचे लाकूड खूप जड आणि कठोर असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुंबी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?