कीथ लॉईड थॉमस आर्थरटन (२१ फेब्रुवारी, १९६५:सेंट किट्स आणि नेव्हिस - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९८८ ते १९९९ दरम्यान ३३ कसोटी आणि १०३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कीथ आर्थरटन
या विषयातील रहस्ये उलगडा.