की अँड का

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

की अँड का हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आर. बाल्कीचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात अर्जुन कपूर व करीना कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. की अँड काच्या कथानकामध्ये पती-पत्नीच्या संसारिक जबाबदाऱ्या उलट्या दाखवल्या असून पत्नी करीना कपूर नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तर पती अर्जून कपूर गृहकृत्यदक्ष नवऱ्याच्या भूमिकेत चमकला आहे.

की अँड कामध्ये अमिताभ बच्चन व जया बच्चन हे पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत. तिकीट खिडकीवर की अँड काला प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →