किशन कन्हैया

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

किशन कन्हैया हा १९९० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. दिलीप कुमारच्या राम और श्यामची पुनरावृत्ती असलेल्या किशन कन्हैयामध्ये अनिल कपूर दुहेरी भूमिकेत असून माधुरी दीक्षित, शिल्पा शिरोडकर व अमरीश पुरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →