किवळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

किवळ

किवळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील

एक गाव आहे. गावाला मोठी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या गावाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व सामाजिक जडणघडणीत योगदान दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →