किलर सूप ही नेटफ्लिक्स निर्मित एक भारतीय हिंदी भाषेतील ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचा प्रीमियर ११ जानेवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर झाला. याचे लेखन हर्षद नलावडे, अनंत त्रिपाठी आणि उनैझा मर्चंट यांच्यासोबत केले अभिषेक चौबे यांनी केले आहे. याचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. यात कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचे अगोदरचे नाव 'सूप' असे होते. ही मालिका नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. ही मालिका तेलंगणातील २०१७ च्या प्रकरणावर आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किलर सूप (दूरचित्रवाणी मालिका)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.