किरण शेखावत

यामागील विज्ञान आणि इतिहास.

किरण शेखावत (१ मे १९८८ - २४ मार्च २०१५) ही कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणारी पहिली भारतीय नौदल महिला अधिकारी होती. भारतीय नौदलासोबत निरीक्षक म्हणून उड्डाण करताना, २४ मार्च २०१५ रोजी गोवा किनाऱ्याजवळ डोर्नियर अपघातात या महिला नौदल अधिकारी शहीद झाल्या. लेफ्टनंट शेखावत या नौदल अधिकारी विवेक छोकर यांच्या पत्नी होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →