किरण गुरव

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

किरण अनंत गुरव हे एक मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांच्या 'श्रीलिपी' या पुस्तकातील 'वडाप' या कथेचा कोल्हापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. गुरव यांना 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०२१ सालचा मराठी भाषेचा मुख्य पुरस्कार मिळाला. ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →