किंटसुगी (金継ぎ, "गोल्डन जॉइनरी"), किंटसुकुरोई (金繕い, "गोल्डन रिपेअर") म्हणूनही ओळखले जाते. ही एक जपानी कला आहे जी तुटलेली मातीची भांडी दुरुस्त करण्यासाठी वापरतात. तुटलेल्या भागांना लाखेमध्ये सोने, चांदी किंवा प्लॅटिनम मिसळून लेप तयार करून जोडण्यात येते. ही पद्धत मकि-इ तंत्रासारखीच आहे. तत्त्वज्ञानानुसार, ते एखाद्या वस्तूच्या इतिहासाचा भाग म्हणून तोडणे आणि दुरूस्त बघितले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किंटसुगी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.