किंजवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
हे गाव नांदगाव - देवगड या राज्य महामार्गांवर लिंगडाळ तिठ्यापासून ५ किमी अंतरावर आहे. किंजवडे कणकवली ३८ किलोमीटर व मालवण पासून ५५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे.
गावाच्या चारही बाजूने डोंगर रांगा आणि बारमाही वाहणारी अन्नपूर्णा नदी आहे. या नदी काठावर प्राचीन स्वयंभू श्रीदेव हरभट स्थानेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला अन्नपूर्णेचा घाट असून आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा आहेत. महाराष्ट्र राज्यातील द.
किंजवडे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.