काहरामानमराश (तुर्की: Kahramanmaraş ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १०.४ लाख आहे. काहरामानमराश ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काहरामानमराश प्रांत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.