कावीळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कावीळ हा विषाणूंमुळे किंवा काही आजाराच्या यकृतावरील दुष्परिणामांमुळे होणारा रोग आहे. याला इंग्रजीमध्ये 'हिपाटाईटीस' असे म्हणतात. हा मुख्यत्वेकरून यकृताचा रोग आहे.

ह्या रोगाचे कारणीभूत असलेल्या विषाणूनुसार नाव दिले जाते. प्रत्येक विषाणूप्रमाणे पसरण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →