काल्सियो कातानिया (इटालियन: Calcio Catania) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०८ साली सिसिली बेटावरील कातानिया शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काल्सियो कातानिया
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.