उदिनेस काल्सियो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

उदिनेस काल्सियो (इटालियन: Udinese Calcio SpA) हा इटली देशाच्या उदिने शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९६ साली स्थापन झालेला उदिनेस इटलीमधील सेरी आ ह्या लीगमध्ये खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →