उदिने (इटालियन: Udine, स्लोव्हेन: Videm, जर्मन: Weiden, लॅटिन: Utinum) हे इटली देशाच्या फ्रुली-व्हेनेझिया जुलिया ह्या स्वायत्त प्रदेशामधील एक शहर आहे. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यात एड्रियाटिक समुद्र व आल्प्स पर्वतरांगेच्या मधोमध वसलेल्या उदिनेची लोकसंख्या २०१२ साली सुमारे १ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उदिने
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.