कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग (३० ऑगस्ट १८५६ - मृत्यू: ३ जानेवारी १९२७) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणिती होते.ते आजकाल जाणल्या जात असलेल्या संख्यात्मक विष्लेषणामधील रुंग-कुट्टा पद्धतीचे सह-विकसक व सह-नामिती होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?