कार्मेल मूर अथवा नसरिन कार्मेल मूर (जन्म १९ जून १९८५, इस्ट्बॉर्न, इस्ट सस्सेक्स, इंग्लंड) ही पूर्वाश्रमीची ब्रिटिश रति अभिनेत्री आहे.
कार्मेल इराणी वंशाची असून तिने वयाच्या १८व्या वर्षी आकर्षक मॉडेलिंग सुरू केले आणि नंतर कॅलिफोर्नियामधे अमेरिकन रति उद्योगात प्रवेश मिळविला.
हग अ हूडी मधल्या तिच्या भूमिकेसाठी तिला यूके ॲडल्ट फिल्म अँड टेलिव्हिजन पुरस्कार २००६ला बेस्ट फीमेल ऍक्ट्रेस म्ह्णून नामांकन मिळाले.
कार्मेल मूर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?